Marathi GrammarMPSC Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-02 February 5, 2025 DSN MARATHI 11. ‘डोळे निवने’ या वाकप्रचाराचा अर्थ सांगा. A. बरे वाटणे B. स्वच्छ दिसणे C. समाधान होणे D. इच्छा पूर्ण करणे Answer Option : C 12. व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा. A. स्वर नाहीत ते. B. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही. C. जे संकप असतात D. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो . Answer Option : D 13. मराठी मुळाक्षरात _______ हे व्यंजन स्वतंत्र आहे. A. य B. र C. ल D. ळ Answer Option : D 14. ‘राजवाडा’ हा कोणता समास आहे? A. द्वंद्व समास B. अव्ययीभाव समास C. बहुव्रीही समास D. तत्पुरुष समास Answer Option : D 15. ‘धर्मीवाचक ‘ नामे कशास म्हणतात? A. सामान्यनामे व विशेषनामे B. सर्वनामे व विशेषणे C. सामान्यनामे व सर्वनामे D. विशेषनामे व सर्वनामे Answer Option : A 16. ‘अं’ व ‘अः’ या दोन वर्णांना ……..असे म्हणतात. A. स्वर B. व्यंजन C. स्वरादी D. अर्धस्वर Answer Option : C 17. योग्य शब्दसमूह निवडा. A. फुलांचा घड B. खेळाडूंचा काफिला C. नोटांचे बंडल D. गुरांचा थवा Answer Option : C 18. शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात. A. शब्दरचना B. धातू C. शब्दसिद्धी D. शब्दशक्ती Answer Option : C 19. ‘तो अभ्यास करत असेल ‘ या वाक्यातील काळ ओळखा. A. अपूर्ण भविष्यकाळ B. पूर्ण भविष्यकाळ C. साधा भविष्यकाळ D. यापैकी नाही Answer Option : A 20. ‘आधीच उल्हास,त्यात ……….मास’ म्हण पूर्ण करा. A. श्रावण B. पौष C. वैशाख D. फाल्गुन Answer Option : D
11. ‘डोळे निवने’ या वाकप्रचाराचा अर्थ सांगा. A. बरे वाटणे B. स्वच्छ दिसणे C. समाधान होणे D. इच्छा पूर्ण करणे Answer Option : C
12. व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा. A. स्वर नाहीत ते. B. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही. C. जे संकप असतात D. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो . Answer Option : D
14. ‘राजवाडा’ हा कोणता समास आहे? A. द्वंद्व समास B. अव्ययीभाव समास C. बहुव्रीही समास D. तत्पुरुष समास Answer Option : D
15. ‘धर्मीवाचक ‘ नामे कशास म्हणतात? A. सामान्यनामे व विशेषनामे B. सर्वनामे व विशेषणे C. सामान्यनामे व सर्वनामे D. विशेषनामे व सर्वनामे Answer Option : A
16. ‘अं’ व ‘अः’ या दोन वर्णांना ……..असे म्हणतात. A. स्वर B. व्यंजन C. स्वरादी D. अर्धस्वर Answer Option : C
17. योग्य शब्दसमूह निवडा. A. फुलांचा घड B. खेळाडूंचा काफिला C. नोटांचे बंडल D. गुरांचा थवा Answer Option : C
18. शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात. A. शब्दरचना B. धातू C. शब्दसिद्धी D. शब्दशक्ती Answer Option : C
19. ‘तो अभ्यास करत असेल ‘ या वाक्यातील काळ ओळखा. A. अपूर्ण भविष्यकाळ B. पूर्ण भविष्यकाळ C. साधा भविष्यकाळ D. यापैकी नाही Answer Option : A
20. ‘आधीच उल्हास,त्यात ……….मास’ म्हण पूर्ण करा. A. श्रावण B. पौष C. वैशाख D. फाल्गुन Answer Option : D