Lesson 10:- BE and HAVE |LEARN ENGLISH
BE आणि HAVE Be आणि Have हे इंग्रजीतील खूप उपयोगाचे शब्द आहेत, हे शब्द साहाय्यकारी क्रियापदही आहेत व मुख्य क्रियापद सुद्धा, Be आणि Have हे शब्द आपण आत्तापर्वत साहाय्यकारी क्रियापद म्हणून भरपूर वाक्यांमधे वापरलेले आहेत. या प्रकरणात आपल्याला Be आणि Have चा मुख्य क्रियापद म्हणून सविस्तर अभ्यास करायचा आहे. Be चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग […]










