राज्यघटना (constitution) MCQ Questions and Answers
भारतीय राज्यघटना for MPSC State Excise , घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत ग्क्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका भारतीय राज्यघटना for MPSC State Excise-(MPSC State Excise Sub-Inspector (दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन […]

