Marathi GrammarMPSC

Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-03

Last Updated on: 28/10/2025

21.
पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही?

22.
प्रयोग ओळखा-‘तो बैल बांधतो ‘ हे या प्रयोगातील वाक्य होय.

23.
खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंपित व्यंजन आहे?

24.
हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ________असे म्हणतात.

25.
)’आज कार्यालय बंद आहे ‘ या वाक्याचा प्रकार ओळखा.

26.
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?

27.
‘सुरेश गीत गात होता ‘ या वाक्यातील काळ ओळखा.

28.
कानडी शब्द ओळखा.

29.
वैकल्पिक द्वंद समासाचे उदाहरण ओळखा.

30.
‘मनोरथ ‘ या शब्दाचा संधी विग्रह ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *