Marathi GrammarMPSC Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-08 February 5, 2025 DSN MARATHI 71. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा A. मनमोकळा B. शांत C. जागृत D. सौम्य Answer Option : C 72. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? A. चतुर्भुज होणे B. इतिश्री करणे C. आकाशाला गवसणी घालणे D. अग्निदिव्य करणे. Answer Option : D 73. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? A. ताब्यात घेणे B. शरणागती पत्कारणे. C. धास्ती घेणे D. चकवणे Answer Option : D 74. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा A. तुलनावाचक B. व्यतिरेकवाचक C. योग्यतावाचक D. कैवल्यवाचक Answer Option : B 75. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा A. मवाळ B. तारक C. जहाल D. प्रशांत Answer Option : B 76. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. A. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. B. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे C. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. D. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. Answer Option : C 77. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? A. दीदी B. आले C. बाबा D. रात्री Answer Option : D 78. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा A. माळा B. माळ C. माळी D. माळ्या Answer Option : C 79. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा A. किंवा B. पण C. म्हणून D. आणि Answer Option : B 80. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा A. केवलप्रयोगी अव्यय B. विशेषण C. शब्दयोगी अव्यय D. उभयान्वयी अव्यय Answer Option : B
72. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? A. चतुर्भुज होणे B. इतिश्री करणे C. आकाशाला गवसणी घालणे D. अग्निदिव्य करणे. Answer Option : D
73. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? A. ताब्यात घेणे B. शरणागती पत्कारणे. C. धास्ती घेणे D. चकवणे Answer Option : D
74. अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा A. तुलनावाचक B. व्यतिरेकवाचक C. योग्यतावाचक D. कैवल्यवाचक Answer Option : B
76. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. A. केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे. B. उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे C. उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. D. उपकार कर्त्या वरतीच उलटणे. Answer Option : C
77. दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ? A. दीदी B. आले C. बाबा D. रात्री Answer Option : D
78. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा A. माळा B. माळ C. माळी D. माळ्या Answer Option : C
79. मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा A. किंवा B. पण C. म्हणून D. आणि Answer Option : B
80. खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा A. केवलप्रयोगी अव्यय B. विशेषण C. शब्दयोगी अव्यय D. उभयान्वयी अव्यय Answer Option : B