Marathi GrammarMPSC Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-09 February 5, 2025 DSN MARATHI 81. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा A. आज पाऊस पडत आहे B. तुझे नाव काय आहे? C. अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते D. दिलेले सर्व Answer Option : B 82. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा A. चालू भूतकाळ B. साधा भूतकाळ C. रीती भूतकाळ D. पूर्ण भूतकाळ Answer Option : C 83. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? A. अनिश्चित संख्यावाचक B. गुणविशेषण C. आवृत्तिवाचक D. क्रमवाचक Answer Option : D 84. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा A. नीर B. नारा C. निर D. नरा Answer Option : A 85. दुरून डोंगर ……. म्हण पूर्ण करा. A. आतून पोकळ B. साजरे C. देखणे D. हिरवेगार Answer Option : B 86. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. A. मेटाकुटीला B. आडोश्याला C. टांगणीला D. गहाण Answer Option : C 87. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा A. राजपुत्राने सिंह पकडला B. पावसामुळे भिंत कोलमडली गेली C. बाबांना आता स्वतः चालवते D. उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे Answer Option : C 88. मला मुलगा ….. आहे. A. पसंतन B. पंतस C. पसंत D. पंसत Answer Option : C 89. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे A. नाम B. सर्वनाम C. क्रियापद D. विशेषण Answer Option : C 90. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. A. विप्र B. कांत C. पति D. धव Answer Option : A
81. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा A. आज पाऊस पडत आहे B. तुझे नाव काय आहे? C. अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते D. दिलेले सर्व Answer Option : B
82. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा A. चालू भूतकाळ B. साधा भूतकाळ C. रीती भूतकाळ D. पूर्ण भूतकाळ Answer Option : C
83. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? A. अनिश्चित संख्यावाचक B. गुणविशेषण C. आवृत्तिवाचक D. क्रमवाचक Answer Option : D
86. त्याचा जीव ……. लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. A. मेटाकुटीला B. आडोश्याला C. टांगणीला D. गहाण Answer Option : C
87. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा A. राजपुत्राने सिंह पकडला B. पावसामुळे भिंत कोलमडली गेली C. बाबांना आता स्वतः चालवते D. उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे Answer Option : C
89. तो पक्षी किती वेळ तिथेच बसला आहे ! या वाक्यातील तो हा शब्द …. आहे A. नाम B. सर्वनाम C. क्रियापद D. विशेषण Answer Option : C
90. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. A. विप्र B. कांत C. पति D. धव Answer Option : A