Learn English

Lesson 9:- Sentence Composition |LEARN ENGLISH

वाक्य रचना

There +be चे रूप + (विशेषण) + नाम +

be हे क्रियापद आणि be ची रूपे तुमच्यासाठी नवीन नाहीत. काळानुसार be चं रूप वापरायचं. वाक्य वर्तमानकाळाचं असेल तर be चं वर्तमानकाळाचं रूप येईल. am/is/are ही be ची वर्तमानकाळाची रूपे आहेत. was/were ही be ची भूतकाळाची रूपे आहेत. wil be हे be चे भविष्यकाळाचे रूप आहे. वाक्यात can, should वगैरे सारखे साहाय्यकारी क्रियापद वापरण्याची गरज असेल तर त्यांच्यासोबत be येईल. वाक्यात have/has वापरण्याची गरज असेल तर have / has सोबत be चं तिसरं रूप म्हणजे been येईल.

आता वरील रचनेचा उपयोग लक्षात घेण्यासाठी पुढील वाक्ये पहा:-

१) आमच्या बागेत तीन आंब्याची झाडं आहेत. या

इंग्लिश वाक्य :-Three mango trees are in our garden.

२) मिरवणुकीत शेकडो लोक होते.

इंग्लिश वाक्य :- Hundreds of people were in the procession.

३) आमच्या घरासमोर झाड आहे.

इंग्लिश वाक्य :-A tree is in front of our house.

४) तुझ्या चहामधे माशी आहे.

इंग्लिश वाक्य :- A fly is in your tea.

५) वर्षात ३६५ दिवस असतात.

इंग्लिश वाक्य :-365 days are in a year.

असे म्हणणे शक्य असले तरी अशी वाक्ये सुरू करण्यासाठी साधारणपणे there वापरतात. वरील वाक्ये there वापरून अशी होतील:-

1) There three mango trees in our garden.

There + be चे रूप + विशेषण + नाम + are

2) There were hundreds of people in the procession.

3)There is a tree in front of our house.

4) There is a fly in your tea.

5) There are 365 days in a year.

काही वाक्ये तर there न वापरता करणे शक्यच नाही. जसे एक राजा होता. हे वाक्य इंग्रजीमधे there न वापरता करण्याचा प्रयत्न केला तर One king was / One was king King was one असं काहीतरी होईल, जे चूक होईल. हे वाक्य इंग्रजीमधे there वापरून होईल:- There was a king.

तसंच एक म्हण आहे. = There is a saying.

There चा हा उपयोग पूर्ण स्पष्ट होण्यासाठी खाली भरपूर उदाहरणे दिलेली आहेत :

मराठी वाक्येइंग्रजी भाषांतर
मिरवणुकीत शेकडो लोक असतील.There will be hundreds of people in the procession.
त्यांच्या घरात खूप मोकळं वातावरण आहे. (वर्तमानकाळ)There is a very free atmosphere in their home.
त्या कोपऱ्यावर एक पुस्तकाचं दुकान आहे.There is a bookshop on that’s corner.
जवळपास कुठल्याही धंद्यात जोखीम असते. (वर्तमानकाळ)There is a risk in almost any business.
मीटिंगमधे जास्त जण नव्हते.(भूतकाळ)There weren’t many people in the meeting.
निवडणुकीत सहा उमेदवार उभे आहेत.There are six candidates standing in the election.
गावाच्या काही भागांमधे संचारबंदी होती.There was a curfew in some parts of the town.
काही अडचण आहे का?Is there any problem?
काही अडचण नाही.There isn’t any problem.

(हे वाक्य प्रश्नार्थी असल्यामुळे There पासून सुरू झाले नाही.) There is no problem. There च्या नकारार्थी वाक्यात साधारणपणे no चा उपयोग होतो. पण there च्या वाक्यात not चा उपयोग सुद्धा शक्य आहे. जस हेच वाक्य not वापरून असंरोलरचना आणि माहिती लक्षात ठेवून आता खालीलवाक्यांचा अभ्यास करा.

मराठी वाक्येइंग्रजी भाषांतर
त्याने मला मारलं तर मी त्याला मारेन. मधीही जाणार नाही.If he hits me, I will hit him.
तुला काही अडचण आली तर मला जाऊ शकणार नाही.If you come across any problem, please let me know.
जर तसे असेल तर मी त्याच्याकडे पुन्हाIf that is the case, I will never go to him again
उद्या पाऊस पडला तर सामना रद्द होईल.The match will be cancelled if it rains tomorrow.
तुला काही त्रास असेल तर मी टीव्ही बंद करू शकतो.If you have any trouble, I can turn off the TV.
काही चुकलं तर ते मला जबाबदार धरतील.If anything goes wrong, they will hold me responsible.
तू धकलेला असशील तर आपण थोडी वित्रांती घेऊ.If you are tired, we will take some rest.
तू थोड सरकलास तर मी इथे बसू शकतो.if you move along a bit, I can sit here.

अशी आणखी काही उदाहरणे :-

१) गोड अन्नामुळे दात सडतात.

Sweet foods rot the teeth.

२) बागेतून फुलांचा वास येत होता.

The garden smelled of flowers.

३) धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो.

Smoking causes lung cancer.

४) वाऱ्यामुळे मेणबत्ती विझली. कोळशाम गगणा राजा

The wind blew out the candle.

५) पावसाच्या आवाजाने मी उठलो.

The noise of the rain woke me (up).

६) वाचनामुळे तुमचा शब्दसंग्रह वाढायला निश्चितपणे मदत होते.

Reading certainly helps to increase your vocabulary. .

७) धूम्रपानामुळे दरवर्षी हजारो लोक मरतात.

Smoking kills thousands of people every year.

८) सिरेटच्या धुरामधे हजारो हानिकारक रसायने असतात.

Cigarette smoke contains thousands of harmful chemicals.

९) पिकलेल्या आंब्यांच्या सुगंधाने खोली भरली.

Aroma of ripe mangoes filled the room.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *