Lesson 10:- BE and HAVE |LEARN ENGLISH
BE आणि HAVE
Be आणि Have हे इंग्रजीतील खूप उपयोगाचे शब्द आहेत, हे शब्द साहाय्यकारी क्रियापदही आहेत व मुख्य क्रियापद सुद्धा, Be आणि Have हे शब्द आपण आत्तापर्वत साहाय्यकारी क्रियापद म्हणून भरपूर वाक्यांमधे वापरलेले आहेत. या प्रकरणात आपल्याला Be आणि Have चा मुख्य क्रियापद म्हणून सविस्तर अभ्यास करायचा आहे.
Be चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग Be चा मराठीत अर्थ असणे असा होतो.
Be ची रूपे लक्षात घेण्यासाठी पुढील वाक्ये पहा:-
१) मी आनंदी आहे. -I am happy.
२) तो आनंदी आहे. He is happy.
३) आम्ही आनंदी आहोत. We are happy.
४) ती आनंदी होती. She was happy.
५) ते आनंदी होते. They were happy.
६) मी आनंदी असेन. I will be happy.
वरील इंग्रजीच्या
१) तो तयार आहे. २) तो तयार आहे का?
आता खालील उदाहरणांचा अभ्यास करा. ही आणि पुस्तकात इतरत्र सोडवून दाखवलेली वाक्ये पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा लिहा आणि वेळ आली की बोला – पटकन्. He is ready ( Is he ready?)
लक्ष द्या :- वर मराठीच्या वाक्यात ‘का’ हा शब्द वाढला. पण इंग्रजीत एकही शब्द वाढला नाही. फक्त वाक्याची रचना बदलली. पहिल्या दोन शब्दांची जागा बदलली.
३) तो तयार नाही. He is not ready.
४) तो तयार नाही का? Is he not ready / Isn’t he ready?
५) तो का तयार नाही? Why is he not ready? किंवा Why ediliw isn’t he ready?
६) तो तयार होता. He was ready.
७) तो तयार होता का? Was he ready?
He was not ready.(‘नव्हता’ चं होकारार्थी होता’. म्हणून वाक्य भूतकाळाचं. म्हणून beचं भूतकाळाचं रूप was आलं.)
८) तो तयार नव्हता. Was he not ready / Wasn’t he
९) तो तयार नव्हता का? Why was he not ready?
१०) तो का तयार नव्हता? wasn’t he ready?
११) तो तयार असेल. He will be ready.
१२) तो तयार असेल का? Will he be ready?
१३) तो तयार नसेल. He may not be ready.
१४) तो तयार नसेल का? Isn’t he ready?
१५) हे तुझं काम आहे. Will he not be ready?
१६) हे माझं काम आहे का? This is your job.
१७) हे माझं काम नाही. Isn’t this your job?
१८) हे तुझं काम नाही का? Is this not your job?
१९) हा मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. This is a crime against humanity.
२०) मी शिक्षक आहे. I am a teacher.
२१) तो शिक्षक आहे. He is a teacher.
२२) आम्ही शिक्षक आहोत. We are teachers.
२३) मी माणूस आहे, यंत्र नाही. I am a human being, not a machine.
२४) मी विद्यार्थी आहे. I am a student.
२५) मी शिपी आहे. I am a ship.
२६) तो आज गैरहजर आहे. He is absent today
२७) ते आज गैरहजर आहेत. They are absent today.
२८) तो काल अनुपस्थित होता He was absent yesterday.
२९) ते काल अनुपस्थित होते They were absent yesterday.
३०) तो उद्या अनुपस्थित असेल He will be absent tomorrow.
३१) मला तुझा अभिमान आहे I am proud of you.
३२) माझी बहीण जवळपास तुझ्या वयाची आहे. My sister is about your age.
३३) त्याचं वय माझ्यापेक्षा दुप्पट आहे. He is twice my age.
३४) हा स्टेशनला जाण्याचा सर्वात जवजाचा This is the shortest way to get to the station.
३५) ही दिल्लीला माझी पहिली भेट आहे. This is my first visit to Delhi.
३६) राहूल पाच वर्षांचा आहे. Rahul is five/Rahul is five years old.
३७) घराचा समोरचा भाग खूप सुंदर आहे. The front of the house is very beautiful.
३८) माणूस असहाय आहे, Man is helpless.
३९) तो गमतीदार माणूस आहे.’ He is a funny chap.
४0) तो खूप अनुभवी शिक्षक आहे. He is a very experienced teacher.
४१) आज सोमवार आहे, Today is Monday.
४०) यंदा पीके खूप चांगली आहेत, The crops are very fine this year.
४२) परवा शनिबार होता. The day before yesterday was Saturday,
४३) उद्या मंगळवार आहे. Tomorrow is Tuesday.
४४) परवा बुधवार आहे, The day after tomorrow is Wednesday,
४५) हे गाव मला खूप प्रिय आहे. This town is very dear to me.
४६) मी तुझा खूप आभारी आहे. I am very thankful to you.
४७) दूरदर्शन ज्ञानप्रसाराचं एक प्रभावी माध्यम आहे. Television is a powerful medium of spreading knowledge.
४८) मला वाटतं तिला बरं नाही. dot I think she is not well.
४९) तो घरी नाही. Buy He is not at home.
५०) तो घरी नव्हता. He was not at home.
५१) धूम्रपान खूप वाईट सवय आहे. Smoking is a very bad habit.
५२) तो घरी नसेल. He will not be at home.
५३) तो घरी नसू शकतो. He may not be at home.
HAVE चा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग
मुख्य क्रियापट म्हणून have चा उपयोग बऱ्याच वेगवेगळ्या अर्थाने होती. त्यापली have चा सर्वात सामान्य अर्थ म्हणजे जवळ असणे, कुठलीही गोष्ट आपल्या जवळ आहे. असे म्हणण्यासाठी आपण have वापरतो,
पण मराठीत जवळ आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळेस जवळ हा शब्द येतोच असे नाही. जसं मराठीत माझ्याजवळ अनुभव आहे हे वाक्य आपण माझ्याकडे अनुभव आहे किंवा मला अनुभव आहे असेही म्हणू शकतो. म्हणून वर आपण have चा अर्थ जवळ असणे’ असा पाहिलेला असला तरी have चे अर्थ कडे असणे/ला असणे/चा असणे/मधे असणे असेही निघतात ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे.) have चे आणखी दुसरे अर्थ आपण पुरेशा उदाहरणांच्या साहाय्याने पुढे पाहणारच आहोत. त्याआधी have च्या जवळ असणे’ या अर्थाबद्दल एक माहिती:-
या अर्थाने have च्या ठिकाणी इंग्रजीमधे have got सुद्धा वापरतात. जसे,
१) मला तीन भाऊ आहेत. I have three brothers / I have got three brothers.
२) त्याला अनुभव आहे. ( He has experience / He has got experience.
३) माझ्याकडे कार होती. I had a car.
– (इथे – म्हणजे भूतकाळात had got वापरले जात नाही.)
पण भूतकाळाच्या प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्यात had got वापरणे शक्य आहे. जसे, Had you got a car? I hadn’t got a car.
उदाहरणे :-
१) मला खूप मित्र आहेत. 1sery I have (got) many friends.
२) मला खूप मित्र होते.. I had many friends.
३) माझ्याजवळ पन्नास रुपये आहेत. I have (got) fifty rupees.
४) त्यांना एक मुलगा आहे, बारा वर्षांचा. | They have (got) one son, aged 12.
५) त्याचे लांब केस आहेत. He has (got) long hair.
६) त्याचं मुंबईत हॉटेल आहे. bod He has (got) a hotel in Mumbai.
७) कारला चार चाकं असतात. A car has four wheels.
८) आमच्या शाळेला आज सुट्टी आहे. Our school has a holiday today.
९) या पुस्तकात चारशेपेक्षा जास्त पानं This book has more than four hundred pages.
have च्या अशा वाक्यांचे प्रश्नार्थी आणि नकारार्थी खालीलप्रमाणे do / does ही साहाय्यकारी क्रियापदे वापरून किंवा न वापरता केले जाऊ शकते. आहेत.
उदाहरणे
१) मला खूप मित्र आहेत. -I have (got) many friends.
२) मला खूप मित्र होते.-I had many friends.
३) माझ्याजवळ पन्नास रुपये आहेत.- I have (got) fifty rupees.
४) त्यांना एक मुलगा आहे, बारा वर्षांचा. | They have (got) one son, aged 12.
५) त्याचे लांब केस आहेत. He has (got) long hair.
६) त्याचं मुंबईत हॉटेल आहे. bob He has (got) a hotel in Mumbai.
७) कारला चार चाकं असतात.hiva A car has four wheels.
८) आमच्या शाळेला आज सुट्टी आहे. Our school has a holiday today.
९) या पुस्तकात चारशेपेक्षा जास्त पानं आहेत. This book has more than four hundred pages.