notificationYojana

Ladki Bahin Yojana May Installment 2025 Marathi : एप्रिलचा हप्ता मे मध्ये तर मे चा कधी?

Last Updated on: 28/10/2025

Ladki Bahin Yojana May Installment 2025 Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 हप्त्यांचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात नुकताच जमा करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे पासून जमा करण्यात आला असून लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल. आतापर्यंत Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत 10 हप्ते लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा झाले असून महिलांना अकराव्या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

आतापर्यंत पात्र महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपयांप्रमाणे 10 हप्ते म्हणजेच 15 हजार रुपये जमा झाले आहेत. आता पुढील 1500 रुपयांचा 11 वा हप्ता कधी जमा होईल याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली आहे.

Ladki Bahin Yojana May Installment आतापर्यंत दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा केले जात होते. त्यामुळे मे Ladki Bahin Yojana May Installment महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये शेवटच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्या पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *