अर्थशास्त्र (Economics) MCQ Questions and Answers
Top 100+ अर्थशास्त्र (Economics) Quiz Questions and Answers

mpsc economics questions in marathi useful for all mpsc and saralseva (Direct Recruitment) exams.
➤MPSC राज्यसेवा परीक्षा मध्ये MPSC Economics(अर्थशास्त्र) हा महत्वाचा भाग असून दरवर्षी MPSC राज्य्सेवेच्या पूर्व परीक्षे मध्ये यातून १०-१२ प्रश्न असतात.हे सर्व प्रश्न कोणत्याही MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF न वापरता खालील दिलेल्या धड्यामधून वाचता येतील.
➤MPSC Arthshashtra साठी तसे जास्तीत जास्त सराव करणे फायद्याचे ठरते.MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes मराठी मध्ये वाचून MPSC Combine च्या पूर्व परीक्षेतही फायदा होऊ शकतो.
➤खाली दिलेल्या मुद्यामध्ये त्या MPSC Economics(अर्थशास्त्र) Points शी निगडीत सर्व काही परीक्षनिहाय उपलब्ध केले आहे.या MPSC Economics(अर्थशास्त्र) च्या notes PDF मध्ये उपलब्ध आहेत.
mpsc economics Syllabus
mpsc economics Syllabus | |
1.भारतातील आर्थिक सुधारणा | 2. पंचवार्षिक योजना |
3.रोजगारी | 4.भारतीय बैंक |
5.भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार | 6. शाश्वत विकास |
7. व्यापार तोल व्यवहार तोल |