Marathi GrammarMPSC Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-03 05/02/2025 DSN MARATHI Last Updated on: 28/10/2025 21. पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही? A. बोका B. झाड C. धोंडा D. आम्र Answer Option : D 22. प्रयोग ओळखा-‘तो बैल बांधतो ‘ हे या प्रयोगातील वाक्य होय. A. कर्तरी प्रयोग B. भावे प्रयोग C. कर्मणी प्रयोग D. संकीर्ण प्रयोग Answer Option : A 23. खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंपित व्यंजन आहे? A. स B. श C. न D. र Answer Option : D 24. हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ________असे म्हणतात. A. उभयान्वयी B. केवलप्रयोगी C. शब्दयोगी D. क्रियाविशेषण Answer Option : C 25. )’आज कार्यालय बंद आहे ‘ या वाक्याचा प्रकार ओळखा. A. केवल वाक्य B. संयुक्त वाक्य C. मिश्र वाक्य D. प्रश्नार्थक वाक्य Answer Option : A 26. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही? A. साधू B. वाघ C. जीभ D. यापैकी कोणताच पर्याय नाही. Answer Option : A 27. ‘सुरेश गीत गात होता ‘ या वाक्यातील काळ ओळखा. A. अपूर्ण वर्तमानकाळ B. अपूर्ण भूतकाळ C. सामान्य भूतकाळ D. सामान्य वर्तमानकाळ Answer Option : B 28. कानडी शब्द ओळखा. A. पीठ B. किल्ली C. भाई D. यापैकी कोणताच पर्याय नाही. Answer Option : B 29. वैकल्पिक द्वंद समासाचे उदाहरण ओळखा. A. मीठभाकर B. गजानन C. पापपुण्य D. यापैकी कोणताच पर्याय नाही. Answer Option : C 30. ‘मनोरथ ‘ या शब्दाचा संधी विग्रह ? A. मन+रथ B. मनो+रथ C. मन+ओरथ D. मनः+रथ Answer Option : D
22. प्रयोग ओळखा-‘तो बैल बांधतो ‘ हे या प्रयोगातील वाक्य होय. A. कर्तरी प्रयोग B. भावे प्रयोग C. कर्मणी प्रयोग D. संकीर्ण प्रयोग Answer Option : A
24. हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ________असे म्हणतात. A. उभयान्वयी B. केवलप्रयोगी C. शब्दयोगी D. क्रियाविशेषण Answer Option : C
25. )’आज कार्यालय बंद आहे ‘ या वाक्याचा प्रकार ओळखा. A. केवल वाक्य B. संयुक्त वाक्य C. मिश्र वाक्य D. प्रश्नार्थक वाक्य Answer Option : A
26. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही? A. साधू B. वाघ C. जीभ D. यापैकी कोणताच पर्याय नाही. Answer Option : A
27. ‘सुरेश गीत गात होता ‘ या वाक्यातील काळ ओळखा. A. अपूर्ण वर्तमानकाळ B. अपूर्ण भूतकाळ C. सामान्य भूतकाळ D. सामान्य वर्तमानकाळ Answer Option : B
29. वैकल्पिक द्वंद समासाचे उदाहरण ओळखा. A. मीठभाकर B. गजानन C. पापपुण्य D. यापैकी कोणताच पर्याय नाही. Answer Option : C