Marathi GrammarMPSC

Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-04

31.
नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास ________म्हणतात.

32.
मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना ………….म्हणतात.

33.
‘ राम वनात जातो ‘ या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

34.
‘ मितव्ययी ‘ या श्ब्द्समुहाचा अर्थ काय?

35.
‘ने, ए, शी ‘ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.

36.
खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?

37.
एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला _______म्हणतात.

38.
‘झाडाखाली मुले बसलेली आहेत’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

39.
‘शिक्षक मुलांना शिकवितात ‘ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

40.
ट,ठ,ड,ढ ,ण हे वर्ण ………….आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *