Marathi GrammarMPSC

Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-05

41.
मराठी भाषेत एकूण स्वर किती?

42.
‘अर्ज’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

43.
‘दगड’ हा शब्द ……….आहे.

44.
‘कमळ’ या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

45.
‘ मुग गिलणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा.

46.
‘ ससेमिरा लावणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

47.
‘ चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.

48.
‘ आकाश पाताळ एक करणे ‘ या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.

49.
‘ डोळ्यात अंजन घालणे ‘ म्हणजे ..

50.
‘ आडरानात शिरणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *