Marathi GrammarMPSC

Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-06

51.
दोन स्वर एकत्र येउन तयार होणार्या स्वराला काय म्हणतात ?

52.
‘ म ‘ ह्या वर्नाचे स्थान कोणते ?

53.
‘ळ’ हा वर्ण…..

54.
संयुक्त स्वर हे _ _ _ असतात.

55.
‘जगन्नाथ’ ह्या शब्दाचा विग्रह कसा होइल

56.
संधीचा योग्य पर्याय निवडा. ( मन:+राज्य)

57.
त्याचे “वागणे ” मोठे प्रेमळ आहे. अवतरण चिन्हातिल शब्दाची जात ओळखा.

58.
तुमचा मुलगा “कुंभकर्ण ” दिसतोय. अवतरण चिन्हातिल शब्दाचा प्रकार ओळखा.

59.
चुकीची जोड़ी ओळखा.

60.
अनेकवचनी रूप दया. ( युवती )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *