Marathi GrammarMPSC Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-07 05/02/2025 DSN MARATHI Last Updated on: 28/10/2025 61. “देवाने” ह्या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभाक्तिचा आहे ? A. प्रथमा B. द्वितीया C. तृतीया D. सप्तमी Answer Option : C 62. अत्तर, पोशाख, पेशवा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे ? A. अरबी B. फारसी C. पोर्तुगीज D. कानडी Answer Option : B 63. “जिवाची उलाघाल होणे” ह्या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ? A. जिवापाड जपने B. जिवाचे रान करणे C. ब्रम्हांड आठवने D. जीव मुठीत धरने Answer Option : C 64. ‘ मी त्याला खुप समजावले परन्तु त्याने काही ऐकले नाही ‘ ह्या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. A. मी,त्याने B. समजावले, ऐकले C. मी, समजावले D. त्याने, नाही Answer Option : B 65. “देवा मला चांगली बुध्दी दे ” ह्या वाक्याचा प्रकार ओळखा. A. स्वार्थी B. विध्यर्थि C. आज्ञार्थी D. संकेतार्थी Answer Option : C 66. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा तध्दित शब्द कोणता ? A. आनंदीत B. नवीन C. वजनी D. मानसिक Answer Option : C 67. “सूर्य” या अर्थाने पुढील शब्द वापरत नाही A. भास्कर B. सुधाकर C. सविता D. रवी Answer Option : B 68. रामरावाना इतरांची ” स्तुती करण्याची ” सवय झालेली आहे. अवतरण चिन्हातील शब्दासाठी योग्य वाक्प्रचार कोणता ? A. उजेड पाडने B. गुण उधळने C. पांघरुन घालने D. चहा करणे Answer Option : D 69. ‘ कर्ता’ ह्या शब्दातील सिध्दशब्द कोणता ? A. कार्य करणारा B. कर्तुत्व C. कर D. कर्ता Answer Option : C 70. “रमेशचन्द्र पुस्तक वाचतो” या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा A. रमेशचन्द्र पुस्तक वाच B. पुस्तक रमेशचन्द्र वाचतो C. रमेशचंद्राने पुस्तक वाचले D. रमेशचन्द्र पुस्तक वाचत आहे Answer Option : C
61. “देवाने” ह्या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभाक्तिचा आहे ? A. प्रथमा B. द्वितीया C. तृतीया D. सप्तमी Answer Option : C
62. अत्तर, पोशाख, पेशवा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे ? A. अरबी B. फारसी C. पोर्तुगीज D. कानडी Answer Option : B
63. “जिवाची उलाघाल होणे” ह्या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ? A. जिवापाड जपने B. जिवाचे रान करणे C. ब्रम्हांड आठवने D. जीव मुठीत धरने Answer Option : C
64. ‘ मी त्याला खुप समजावले परन्तु त्याने काही ऐकले नाही ‘ ह्या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. A. मी,त्याने B. समजावले, ऐकले C. मी, समजावले D. त्याने, नाही Answer Option : B
65. “देवा मला चांगली बुध्दी दे ” ह्या वाक्याचा प्रकार ओळखा. A. स्वार्थी B. विध्यर्थि C. आज्ञार्थी D. संकेतार्थी Answer Option : C
66. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा तध्दित शब्द कोणता ? A. आनंदीत B. नवीन C. वजनी D. मानसिक Answer Option : C
68. रामरावाना इतरांची ” स्तुती करण्याची ” सवय झालेली आहे. अवतरण चिन्हातील शब्दासाठी योग्य वाक्प्रचार कोणता ? A. उजेड पाडने B. गुण उधळने C. पांघरुन घालने D. चहा करणे Answer Option : D
69. ‘ कर्ता’ ह्या शब्दातील सिध्दशब्द कोणता ? A. कार्य करणारा B. कर्तुत्व C. कर D. कर्ता Answer Option : C
70. “रमेशचन्द्र पुस्तक वाचतो” या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा A. रमेशचन्द्र पुस्तक वाच B. पुस्तक रमेशचन्द्र वाचतो C. रमेशचंद्राने पुस्तक वाचले D. रमेशचन्द्र पुस्तक वाचत आहे Answer Option : C