Marathi GrammarMPSC

Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-08

71.
निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

72.
कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे?

73.
अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

74.
अडचणीवाचून उपाय सुचत नाही – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

75.
मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

76.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

77.
दीदीचे बाबा रात्रीच आले – या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ?

78.
माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा

79.
मला प्रश्न माहीत होता …. परीक्षेत उत्तर आठवत नव्हते योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा

80.
खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *