समसंबंध या शब्दाचा अर्थ असा की दिलेल्या उदाहरणामध्ये पहिल्या दोन पदाचा आपआपसात जो संबंध आहे तोच संबंध दुसर्या दोन पदामध्ये असतो. आपल्याला पहिल्या दोन पदामधील संबंधाचा आधार घेऊन दिलेल्या पर्यायामधून गाळलेले पद शोधावयाचे असते.
उदा. 4 : 64 : : 3 : ?