MathematicsMPSC Mathematics MCQ & Answer | MPSC Page-08 February 5, 2025 DSN MARATHI 71. 1/2, 2/3, ¾, ……… n/n + 1, ……… या संख्यामालेसाठी खालीलपैकी कोणते विधान सत्व नाही? A. ही संख्यामाला क्रमश: वाढत जाणारी आहे. B. या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 0.९९ पेक्षा मोठी नाही C. या संख्यामालेतील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे D. या संख्यामालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 मध्ये नाही. Answer Option : B 72. प्रतलातील दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असल्यास: A. एकच छेदन बिंदू असतो B. अनंत छेदन बिंदू असतात C. जास्तीत जास्त दोन छेदन बिंदू असतात D. दोन आणि दोनच छेदन बिंदू असतात Answer Option : C 73. X, Y व Z या संख्या शून्याहून वेगळया आहेत. जर X = 2Y आणि Y ≠ Z, असेल तर पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने खरे/री असू शकेल/शकतील? A. X = Y + Z B. X – Y = Z C. X < Z D. वरील सर्व विधाने खरी असू शकतील Answer Option : C 74. या संख्यामालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 मध्ये नाही. A. X या संचातील कोणत्याही दोन संख्यां\मध्ये एकतरी संख्या X मध्ये आहे. B. X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये X मधील कमीतकमी दोन संख्या असतात. C. X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये X मधील अनंत संख्या असतात. D. X या संचात कमीतकमी दोन संख्या असल्यास X मध्ये अनंत संख्या असतात. Answer Option : D 75. पुढील संख्यांपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती आहे? A. 3156 B. 4164 C. 5255 D. 6366 Answer Option : C 76. एका पार्टीत ७ व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या (वारंवातेनुसार मोजल्यास) खालीलपैकी कोणती असू शकत नाही? A. 5 B. 6 C. 10 D. 2 Answer Option : A 77. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल? EGF, IKJ, ………. QSR, UWV A. MON B. LNM C. NPO D. MNO Answer Option : A 78. खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे? A. FEG B. TSU C. NML D. RQS Answer Option : C 79. खालील प्रमाणे फळांचे नामकरण सांकेतिक शब्दांमध्ये केले केळे → 010, सफरचंद → 111, आंबा → 101 तर जास्ती जास्त जवळचा शब्द या नि:सांकेतिक नियमानुसार 000 या सांकेतिक शब्दाचे नि:सांकेतिकरण…………… होईल. A. केळे B. सफरचंद C. सफरचंद D. सफरचंद किंवा आंबा Answer Option : A 80. एका सांकेतिक भाषेत जर FROG हा शब्द 719168 असा लिहिला तर त्याच भाषेत या शब्दाचा संकेतांक काय? A. 21181016 B. 21191017 C. 2019917 D. 2119916 Answer Option : B
71. 1/2, 2/3, ¾, ……… n/n + 1, ……… या संख्यामालेसाठी खालीलपैकी कोणते विधान सत्व नाही? A. ही संख्यामाला क्रमश: वाढत जाणारी आहे. B. या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 0.९९ पेक्षा मोठी नाही C. या संख्यामालेतील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहे D. या संख्यामालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 मध्ये नाही. Answer Option : B
72. प्रतलातील दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असल्यास: A. एकच छेदन बिंदू असतो B. अनंत छेदन बिंदू असतात C. जास्तीत जास्त दोन छेदन बिंदू असतात D. दोन आणि दोनच छेदन बिंदू असतात Answer Option : C
73. X, Y व Z या संख्या शून्याहून वेगळया आहेत. जर X = 2Y आणि Y ≠ Z, असेल तर पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने खरे/री असू शकेल/शकतील? A. X = Y + Z B. X – Y = Z C. X < Z D. वरील सर्व विधाने खरी असू शकतील Answer Option : C
74. या संख्यामालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 मध्ये नाही. A. X या संचातील कोणत्याही दोन संख्यां\मध्ये एकतरी संख्या X मध्ये आहे. B. X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये X मधील कमीतकमी दोन संख्या असतात. C. X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये X मधील अनंत संख्या असतात. D. X या संचात कमीतकमी दोन संख्या असल्यास X मध्ये अनंत संख्या असतात. Answer Option : D
75. पुढील संख्यांपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती आहे? A. 3156 B. 4164 C. 5255 D. 6366 Answer Option : C
76. एका पार्टीत ७ व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या (वारंवातेनुसार मोजल्यास) खालीलपैकी कोणती असू शकत नाही? A. 5 B. 6 C. 10 D. 2 Answer Option : A
77. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल? EGF, IKJ, ………. QSR, UWV A. MON B. LNM C. NPO D. MNO Answer Option : A
79. खालील प्रमाणे फळांचे नामकरण सांकेतिक शब्दांमध्ये केले केळे → 010, सफरचंद → 111, आंबा → 101 तर जास्ती जास्त जवळचा शब्द या नि:सांकेतिक नियमानुसार 000 या सांकेतिक शब्दाचे नि:सांकेतिकरण…………… होईल. A. केळे B. सफरचंद C. सफरचंद D. सफरचंद किंवा आंबा Answer Option : A
80. एका सांकेतिक भाषेत जर FROG हा शब्द 719168 असा लिहिला तर त्याच भाषेत या शब्दाचा संकेतांक काय? A. 21181016 B. 21191017 C. 2019917 D. 2119916 Answer Option : B