MathematicsMPSC

Mathematics MCQ & Answer | MPSC Page-09

81.
एका वस्तूची 25% बफ्याने विक्री किंमत 250 आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

82.
एका संख्येमधून त्याच संख्येचे 15% कमी केले असता 425 ही संख्या मिळेत तर ती संख्या कोणती?

83.
यशवंतने 30000 रुपये गुंतवुण एक व्यवसाय सुरु केला हरीदासने ३ महिन्यानंतर काही रक्कम गुंतवुन भागीदारी स्विकारली दोघांनाही अनुक्रमे 1500, 1200 नफा झाला तर हरीदासने किती रक्कम गुंतवली होतो?

84.
0.15 + 3.14 + 31.4 = ?

85.
एक काम P आणि Q दोघेही मिळून 6 दिंवसात पूर्ण करतात व तेच काम एकटा P 15 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम स्वतंत्रपणे Q किती दिवसात करेल?

86.
9 पुरुष एक काम 36 दिवसात पूर्ण करतात जर 4 पुरुष 6 महीलांऐवढे काम करीत असतील तर तेच काम 18 महीला किती दिवसात पूर्व करतील?

87.
नालीनीला लक्षात आहे की मनीषचा जन्मदिवस 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान आहे मनोजला लक्षात आहे की जन्मदिवस 29 च्या नंतर आणि 1 जानेवारीच्या अगोदर आहे तर मानिषचा जन्मदिवस कोणत्या दिवशी आहे?

88.
संयुक्त संख्या ओळखा . 19, 21, 23, 29

89.
R, S, T, यांच्या आजच्या वयाचा अनुपात 3: 4: 5 आहे त्यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 99 वर्ष आहे तर R चे आजचे वय किती?

90.
एक काम P आणि Q दोघेही मिळून 6 दिंवसात पूर्ण करतात व तेच काम एकटा P 15 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम स्वतंत्रपणे Q किती दिवसात करेल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *