MPSCscience

Science MCQ & Answer | MPSC Page-01

01.
समसंबंध या शब्दाचा अर्थ असा की दिलेल्या उदाहरणामध्ये पहिल्या दोन पदाचा आपआपसात जो संबंध आहे तोच संबंध दुसर्‍या दोन पदामध्ये असतो. आपल्याला पहिल्या दोन पदामधील संबंधाचा आधार घेऊन दिलेल्या पर्यायामधून गाळलेले पद शोधावयाचे असते. उदा. 4 : 64 : : 3 : ?

02.
उदा. 36 : 216 : : 81 : ?

03.
12 : 35 : : ? : 63

04.
25 : 49 : : 121 : ?

05.
9 : 729 : : 18 : ?

06.
X ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती?

07.
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणाकार सम संख्या येईल?

08.
40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्यांनी बेरीज किती?

09.
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत 1 हा अंक किती वेळा येतो?

10.
पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल – 2, 1, (1/2), (1/4), …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *