MPSCscience

Science MCQ & Answer | MPSC Page-06

51.
11 नोव्हें 2007 ला रविवार होतो तर पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल?

52.
A: B = 1: 3, B: C = 3: 2, तर C: A = किती?

53.
एक काम 7 मानसे 4 तास काम करून 30 दिवसात संपवतात तर तेच काम 6 मानसे 5 तास काम करून किती दिवसात संपवतील? – Not Attempted

54.
एका संख्येचे 35% आणि 20% यातील अंतर 450 आहे तर संख्या कोणती?

55.
रविचा पगार मनिषच्या पगाराच्या 30% अधीक आहे तर मनिषचा पगार रविच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे?

56.
एका संख्येला तिप्पटीस 3 ने भागन्याऐवजी 3 ने गुणले असता उतर 270 आले तर ती संख्या कोणती?

57.
कमलाकरच्या वजनामध्ये 27 मिळविल्यास उत्तर93 येते तर त्याच्या वजनातून 27 वजा करून उत्तर काय येईल?

58.
निलेश 20000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु करतो हितेश 30000 रुपये 8 महिन्यानंतर मुंतवूण भागीदारी स्विकारतो त्यांना एक वर्षानंतर 12000 नफा होतो तर हितेशच्या वाटा किती?

59.
यशवंतरावकडे 2 रु. 5 रु ची समान नाणी आहेत त्यांच्याकडे 49 रुपये आहेत तर एकुण सर्व प्रकारची नाणी किती आहेत?

60.
मनोजने 320 रु. खरेदी किंमतीची वस्तू 272 रुपयास विकली तर मनोजला किती % तोटा झाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *