MPSCscience

Science MCQ & Answer | MPSC Page-07

61.
हरी, ओम यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाचा अनुपात 3: 7 आहे त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 30 आहे तर ओमाचे आजचे वय किती?

62.
एक काम 2 मुले किंवा 3 मुली 28 दिवसात पूर्ण करतात तेच काम 10 मूले आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतील?

63.
एक विक्रेता 1 Kg कांदे 54 रुपयास विकतो त्यावर त्याला 10% तोटा होतो त्याला 15% नफा व्हावा यासाठी त्याने ते कांदे किती रुपयास विकावे?

64.
एक कापड विक्रेता एका शर्टच्या छापील किंमतीवर 25% सुट देतो. तरीही त्याला 25% नफा होतो तर त्या शर्टची छापील किंमत 500 रुपये आहे त्या शर्टची खरेदी किंमत किती?

65.
एका संख्येतून त्याच संख्येचे 12% वजा केले असता 528 ही संख्या मिळले तर ती मूळ संख्या कोणती?

66.
दुधाने अध्र्या भरलेल्या एका कॅनचे वजन 1800 किलो आहे रिकाम्या कॅनचे वजन 600 किलो असेल तर दुधाने पूर्ण भरलेल्या कॅनचे वजन किती?

67.
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 25: 125: : 49 : ?

68.
अजयकडे 1रु, 2 रु, 5 रु, ची नाणी 2: 3: 4 या स्वरूपात आहेत त्याच्याकडे एकूण 56 रुपये आहेत तर 2 रुपयाच्या स्वरूपात त्याच्याकडे किती रुपये आहेत?

69.
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा MA 12: OC 72 : : SD 20: ?

70.
राखी व तिच्या आईचे सरासरी वजन 30 किलो आहे त्यांचा अनुक्रमे 5:7 आहे तर राखीचे वजन किती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *