Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-09
81. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा A. आज पाऊस पडत आहे B. तुझे नाव काय आहे? C. अडचणीसाठी त्यांनी कोणतेही नियोजन केलेले नव्हते D. दिलेले सर्व Answer Option : B 82. त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे या वाक्याचा काळ ओळखा A. चालू भूतकाळ B. साधा भूतकाळ C. रीती भूतकाळ D. पूर्ण भूतकाळ Answer […]



