Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-10

Last Updated on: 28/10/2025

91.
चहा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

92.
मावसभाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

93.
पुढीलपैकी अर्धस्वर कोणते आहेत?

94.
खेडी या शब्दाचे सामान्य नाम काय होईल?

95.
अविदग्ध या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

96.
अयोग्य, तर्कविरहित हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?

97.
लिंबू हा कोणत्या भाषेतील शब्द आहे?

98.
उदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल?

99.
सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी किती वर्षांचा कालावधी झालेला असला पाहिजे ?

100.
संबंधी सर्वनाम असणारे वाक्य निवडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top