Marathi GrammarMPSC Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-10 February 5, 2025 DSN MARATHI 91. चहा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? A. स्तुती करणे B. यापैकी नाही C. निंदा करणे D. पाहुण्याला चहा करणे Answer Option : A 92. मावसभाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? A. अलुक तत्पुरूष B. मध्यमपद लोपी C. उपपद तत्पुरूष D. नत्र तत्पुरूष Answer Option : B 93. पुढीलपैकी अर्धस्वर कोणते आहेत? A. र B. य C. वरीलपैकी सर्व D. ल आणि व Answer Option : C 94. खेडी या शब्दाचे सामान्य नाम काय होईल? A. खेडी B. खेड्यात C. खेड D. खेड्या Answer Option : D 95. अविदग्ध या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? A. अडाणी B. मूर्ख C. वरीलपैकी सर्व D. मूढ Answer Option : C 96. अयोग्य, तर्कविरहित हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? A. अनाड B. अनाठायी C. अनावर D. अनुसया Answer Option : B 97. लिंबू हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? A. तद्भव B. देशी C. पोर्तुगीज D. तत्सम Answer Option : C 98. उदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल? A. उदात्त B. उत्कंठा C. उत्तरीय D. उत्कर्ष Answer Option : B 99. सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी किती वर्षांचा कालावधी झालेला असला पाहिजे ? A. 75 B. 25 C. 50 D. 100 Answer Option : C 100. संबंधी सर्वनाम असणारे वाक्य निवडा A. ते आज आले नाही B. त्याने स्वतः यायला हवे होते C. जे ऐकले ते सांगितले D. तू काय पाहिले? Answer Option : C
91. चहा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? A. स्तुती करणे B. यापैकी नाही C. निंदा करणे D. पाहुण्याला चहा करणे Answer Option : A
92. मावसभाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? A. अलुक तत्पुरूष B. मध्यमपद लोपी C. उपपद तत्पुरूष D. नत्र तत्पुरूष Answer Option : B
95. अविदग्ध या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? A. अडाणी B. मूर्ख C. वरीलपैकी सर्व D. मूढ Answer Option : C
96. अयोग्य, तर्कविरहित हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? A. अनाड B. अनाठायी C. अनावर D. अनुसया Answer Option : B
98. उदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल? A. उदात्त B. उत्कंठा C. उत्तरीय D. उत्कर्ष Answer Option : B
99. सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी किती वर्षांचा कालावधी झालेला असला पाहिजे ? A. 75 B. 25 C. 50 D. 100 Answer Option : C
100. संबंधी सर्वनाम असणारे वाक्य निवडा A. ते आज आले नाही B. त्याने स्वतः यायला हवे होते C. जे ऐकले ते सांगितले D. तू काय पाहिले? Answer Option : C