Lesson 5:- Negative sentences |LEARN ENGLISH
नकारार्थी वाक्ये नकारार्थी वाक्यात ज्याप्रमाणे मराठीत नाही, नव्हता, नसेल, नको असे शब्द वापरले जातात त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये कोणते शब्द येतात व वाक्यात कोणत्या जागेवर येतात ते आपल्याला या प्रकरणात शिकायचं आहे. तुम्हाला माहीत आहे इंग्रजीमधे नकारार्थी वाक्यात प्रामुख्याने not हा शब्द वापरला जातो. पण no, never, nothing असे शब्दही नकारार्थी वाक्यात येतात. हे सर्वच शब्द वापरून […]







