Marathi Grammar MCQ & Answer ┃ MPSC Page-08
71. निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा A. मनमोकळा B. शांत C. जागृत D. सौम्य Answer Option : C 72. कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे? A. चतुर्भुज होणे B. इतिश्री करणे C. आकाशाला गवसणी घालणे D. अग्निदिव्य करणे. Answer Option : D 73. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील […]



